* जर आपण वर्ग 3, वर्ग 4 व MPSC च्या परीक्षेची तयारी करत असाल तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे. * परीक्षाभिमुख, सखोल व परिपूर्ण अध्यापन * Interactive Panel बोर्डच्या सहाय्याने अध्यापन * व्हिडिओ ॲप मध्ये व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा * व्हिडीओचे रिझोल्युशन व क्वालिटी कमी जास्त करण्याची सुविधा * सर्व विषयांच्या नोट्स ॲप वर उपलब्ध * प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर टॉपिक टेस्ट * 11000+ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या विश्वासाला पात्र ठरलेले App। राहिलेल्या सिल्याबस चे लेक्चर्स प्रत्येक दिवशी अपलोड केले जातील